आई, शाळेच्या संस्कृत मंडळाला दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष म्हणायला बोलावलंय तर मी जाऊ का? सकाळी रिक्षा मिळेल का? तिथे सोवळ्यावर मला टी शर्ट घालता येईल का असं सरांना विचारशील का? ...
१९ वर्षाची, अॅसिड हल्ल्यामुळे एक डोळा गमावलेली, चेहरा विद्रूप झालेली एक तरुण मुलगी. हिमतीनं आणि जिद्दीनं ती स्वत:च्या चेहऱ्यापलीकडच्या ओळखीनं न्यू यॉर्क फॅशन वीकचा रॅम्प चालली. त्या हिमतीची एक ओळख.. ...
मध्य प्रदेशातल्या विदिशा गावातली एक मराठमोळी डिझायनर वैशाली शडांगुळे पैठणी आणि खण यांच्यासह आंतरराष्ट्रीय फॅशनच्या रॅम्पवर उतरली. तिच्याशी विशेष गप्पा... ...
महाराष्ट्रातल्या डोंगररांगांवरचे कातळकडे एरवी वर्षभर रखरखत सुस्तावून पसरलेले असतात! पण पाऊस आला आणि सरत निघाला की याच कातळकड्यांवर निळे-जांभळे तुरे उगवतात आणि बघता बघता अनेकानेक इवल्या फुलांचे गालिचे उलगडले जातात. - हीच ती अप्रूपाची पुष्पपठारं !पण त् ...
वेलिंगकरांचा गोमंतकीय ‘संघ’ मूळ संघाशी बंड करायला प्रवृत्त झालाय, असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला राजकीय किनार आहे . वेलिंगकर हे संघाला प्रार्थनीय मानत असले तरी बहुजन समाजाशी त्यांचे भावनिक नाते संघाच्या नात्यापे ...
मराठ्यांची ‘सत्ता’ असण्याशी ‘सर्वसामान्य मराठ्यां’चा काहीही संबंध नसतो, हे आता सर्वसामान्यांना कळून चुकले आहे. सहकारी साखर कारखाने, बँका व इतर संस्था, जिल्हा परिषदा, मोठमोठ्या शिक्षण-संस्था, मोठे उद्योग, व्यापार आणि व्यवसाय यापासून गरीब मराठा मंडळी द ...
विघ्नहर्त्याच्या विसर्जनाची घटिका जवळ येते आहे. त्याला निरोप देताना, आपण त्याच्याबरोबर काय देऊ? दहा दिवस गणेशोत्सवात साठवून ठेवलेली पाने, फुले, दूर्वांच्या जुड्या आणि पत्रींचे ढीग. मूर्तीवरून काढलेले पुष्पहार. शिवाय देवाला श्रद्धेने वाहिलेली फळे, नार ...