मी ज्या काळात जन्मलो आणि ज्या काळाने, आजूबाजूच्या परिस्थितीने माझं भरणपोषण केलं, तो काळ आर्थिक उदारीकरणानंतरचा होता. मी ज्या मुंबई जवळच्या निमशहरात वाढलो, ते शहर माझ्या डोळ्यांसमोर पाहतापाहता जमिनीवर सांडलेला द्रव पदार्थ जागा सापडेल तसा पसरत जावा तसं ...
आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर सुरुवातीच्या नवखेपणानंतर काही काळातच चित्रकलेचं विश्व किती अफाट आहे याची जाणीव होऊ लागली. तासनतास लायब्ररीमधली पुस्तकं बघत, वाचत रहायचो. देश विदेशातले अनेक चित्रकार, त्यांची चित्रं यांची ती खऱ्या अर्थाने ओळख ! ...
१९६०-७० चा काळ चळवळीने रसरसलेला होता. दलित पॅँथर आणि नामांतराची चळवळ यामुळे आंबेडकरी समाजात मानसिक ऐक्य वाढले होते. अनेक नियतकालिके आणि अनियतकालिके निघत. हे वातावरण एकजातीय नव्हते. ...
महिन्याच्या प्रत्येक दिवशी करायची वेगवेगळी गोष्ट. रोज एकच. यामुळं भार यायचाही प्रश्न नाही. हवं तर जवळच्या मित्रमैत्रिणींशी रोजची गोष्ट बोलताही येईल. ते आपला खुंटा अधिक बळकट करतील. बघा तर करून... ...
आपल्यावर झालेले संस्कार आणि सभोवतालचं वातावरण यामुळे स्वभावाला वळण मिळतं; पण, मनावर पडलेले हे छाप आणि संस्कार बदलता येतात. स्वभावातले दोष दूर करता येतात आणि गुणांचा परिपोष करता येतो. ...
‘पेबल्स’ या अस्सल भारतीय चित्रपटानं मानाचा‘गोल्डन’ पुरस्कार पटकावला. जगभरातले सर्वच फिल्म फेस्टिवल्स त्यानं गाजवले. आता तो ‘ऑस्कर’साठी सज्ज झाला आहे.. ...
एखाद्याचा चेहरा आपल्याला परिचयाचा वाटतो, पण तो चटकन ‘ओळखता’ येतोच असं नाही. चेहरा कधीच विसरू नये, यासाठी आता ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण काय आहे हा प्रकार? ...
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीकडे वाटचाल करीत असताना, संसदीय लोकशाही, गटनिरपेक्ष परराष्ट्र धोरण, संस्था व सार्वजनिक उद्योगांवर आधारित आर्थिक धोरण या स्तंभांवर भारताची निर्मिती करणाऱ्या अनेक शिल्पकारांमधे प्रामुख्याने कोण, या प्रश्नाचे उत्तर आहे पं. नेहर ...