आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि गप्प बसायचे. पुढे चालायचे. कशाबद्दल तक्रार करायची नाही. कुठलाही ठोस मुद्दा मांडायचा नाही. सगळ्यांना घाई आर्थिक विकासाची! ...
कंपनी सरकारने ब्रिटिश साम्राज्याची मुळे हिंदुस्तानात रोवायला घेतल्यावर राज्यकर्ते अधिकारी आले, तसे फिरस्ते युरोपियन चित्रकारही आले. त्यांनी पाहिलेला-अनुभवलेला-रंगवलेला ‘ब्रिटिशराज’कालीन हिंदुस्तान ही एक खास कहाणी आहे. ...
१९व्या शतकामध्ये मुंबई अठरापगड जाती आणि विविध धर्मांनी गजबजायला सुरुवात झाल्यावर बेटाच्या पूर्वेस असणाऱ्या किनाऱ्यावर बंदरं आणि धक्के बांधले जाऊ लागले. त्यातले प्रसिद्ध म्हणजे ससून डॉक आणि भाऊचा धक्का. या दोन्ही धक्क्यांचं जुनं, रेंगाळलेलं रूप आता का ...
तापमानाचा पारा शून्याखाली तीस ते चाळीस अंश सेल्सिअस! नायगारा गोठलेला आणि रस्त्यावर बर्फाचे ढीग साचलेले. अशा भीषण थंडीत इकडे कॅनडा-अमेरिकेत कसे जगतो आम्ही? ...
डॉ. यश वेलणकरतुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का? तशी शक्यता खूप कमी आहेत. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग ...
आजवर अनेक चढउतार पाहिले. या देशात विज्ञानाने मोठा टप्पा गाठला जरूर; पण अजून आपलं ‘मागासलेपण’ सरलं नाही. काहीकाही बाबतीत निराशा वाटते; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे... मी त्या उमेदीचा माग घेत असतो. ...
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेला धमकी देताना हा माणूस म्हणाला, ‘माझा हात अणुबॉम्बच्या बटणावर आहे..’ या माणसाचं आयुष्य हे एक गूढ रहस्य आहे. तो कधी काय करील याचा दुनियेत कुणालाही भरवसा नाही... ...
- मयूरेश भडसावळेसर्वसमावेशी शहरांची संकल्पनाच मान्य नसलेली मनोवृत्ती आज वाढते आहे. त्यातूनच जिथे सर्वसामान्यांसाठी घरे व्हायची, तिथे गगनचुंबी इमारती उठल्या. शाळांच्या जागी पब्ज आले.. आता शहरांची धारणशक्तीच संपली आहे, तेव्हा जास्तीच्या लोकांना ‘बाहेर ...