सज्ञान अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षणाचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला; पण वस्तुस्थिती काय आहे? किती जणांना हे आरक्षण मिळणार? वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर संस्थेचा आश्रय सुटल्याने ही मुले परत एकदा अनाथ होतात. गेल्या पाच वर् ...
प्राणी, पक्ष्यांना जो निसर्ग समजतो, तो आधुनिक विज्ञानालाही कळत नाही. दुर्दैवानं त्या अभ्यासात कोणाला रस नाही. तिथलं ज्ञान मला मात्र सारखं हाकारत असतं. ...
खर्डा आणि सोनई हत्याकांड प्रकरणांच्या मुळाशी जातीसोबत आर्थिक भेदही आहेत. या घटना महिला स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उमटवणाºया; पण कोणीही त्याबाबत गंभीर नाही. सारेजण सोयीस्करपणे मिठाची गुळणी धरून आहेत. ...
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू पाच दिवसांच्या दौºयावर भारतात आले होते. त्यांच्या आगेमागेच आणखी काही खास पाहुणे आले. सत्तरेक वर्षांपूर्वी इस्रायलला स्थलांतरित झालेले काही मराठी ज्यू कुटुंबातले स्नेही अलिबागनजीक नवगावच्या किना-यावर जमले होते. ...
अन्य कोणत्याही सरकारी कार्यालयांत नसेल एवढी वशिलेबाजी व गटबाजी न्यायाधीशांच्या नेमणुका, बदल्या आणि बढत्यांमध्ये चालते. गोपनीयतेचा कितीही गडद पडदा टाकला तरी हे लपून राहत नाही. ...
बारा मर्डर नावावर होते. जेलात जायच्या आधी दहा आणि नंतर दोन. - पण लोकांचं अतोनात प्रेम. उसाच्या फडात लपवून गावागावातल्या लोकांनी त्याला भाकरतुकडा खायला घालून सांभाळलेला. जन्मठेप भोगून हा बाहेर आला, तर येरवड्याच्या जेलबाहेर लोक हारतुरे घेऊन स्वागताला.. ...
आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि गप्प बसायचे. पुढे चालायचे. कशाबद्दल तक्रार करायची नाही. कुठलाही ठोस मुद्दा मांडायचा नाही. सगळ्यांना घाई आर्थिक विकासाची! ...
कंपनी सरकारने ब्रिटिश साम्राज्याची मुळे हिंदुस्तानात रोवायला घेतल्यावर राज्यकर्ते अधिकारी आले, तसे फिरस्ते युरोपियन चित्रकारही आले. त्यांनी पाहिलेला-अनुभवलेला-रंगवलेला ‘ब्रिटिशराज’कालीन हिंदुस्तान ही एक खास कहाणी आहे. ...
१९व्या शतकामध्ये मुंबई अठरापगड जाती आणि विविध धर्मांनी गजबजायला सुरुवात झाल्यावर बेटाच्या पूर्वेस असणाऱ्या किनाऱ्यावर बंदरं आणि धक्के बांधले जाऊ लागले. त्यातले प्रसिद्ध म्हणजे ससून डॉक आणि भाऊचा धक्का. या दोन्ही धक्क्यांचं जुनं, रेंगाळलेलं रूप आता का ...