कबुतरांबाबत सगळ्यांनाच तसा कळवळा. पण याच कबुतरांवरून देश-विदेशात वातावरण तापतंय..लोकांनी कबुतरांना खायला घालणं थांबवावं यासाठी पुणे महापालिका नियमावली बनवतेय, तर रोग प्रसारासाठी कारणीभूत ठरणाºया कबुतरांवर तिकडे आॅस्ट्रेलियाच्या खासदारबार्इंनी जोरदार ...
भारत आणि चीन या दोन्ही ‘शेजारी महासत्ता’ भौतिक विकासाच्या शर्यतीत निसर्गावर घातल्या जाणाºया घावांनी घायाळ आहेत. दोन्हीकडे आ वासून असलेले अक्राळविक्राळ प्रश्न आहेत आणि उत्तरे शोधण्याची तातडीची अपरिहार्यताही! ...याच शर्यतीतली ही दोन चित्रे! ...
सुंदर किनारपट्टी, नारळाची बने आणि कुळागरांच्या हिरव्या समृद्धीने ओथंबलेला सुशेगात गोवा तो हा नव्हे! हा गोवा आहे गेली अनेक वर्षे चालू असलेल्या खाणकामाने ओरबाडला, नागवला गेलेला... लोहखनिज वाहणाºया अवजड ट्रकांचा धूर आणि धुरळा खाऊन आजारी झालेला... गावातल ...
मनाचे तीन मोड.. ‘सैराट’, ‘कर्ता’ आणि ‘साक्षी’. हे तिन्ही मोड कंट्रोलमध्ये असतील, त्याचवेळी आपण सजग असतो. सजग असणे हेच तर आपले उद्दिष्ट; पण ते जमायचे कसे? ...
मी, माझं, मला.. हा व्यक्तिवाद आज सगळीकडे दिसतो आहे. प्रत्येक जण आपल्यापुरतं पाहतो. खासगीकरण, उदारीकरणानंतर तर आर्थिक भूक जास्तच बोकाळली. लेखन, अभिनय, नाटक, सिनेमा, सिरिअल्स.. आणि अगदी व्यक्तिगत आयुष्यातही अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याची जणू स्पर्धाच ...
अजिंठा चित्रशिल्पांच्या रिस्टोरेशनचं माझं काम सुरू झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त बुद्ध होते. त्या डोळे मिटलेल्या मूर्तीसमोर बसत माझा संवाद नि ध्यान सुरू झालं. या कामाचा आवाका फार मोठा व दीर्घ पल्ल्याचा आहे. ...
त्याच्या आयुष्यालाच नव्हे, युरोपियन आर्टलाच कलाटणी देणारा क्षण पॉल क्लीला गवसला ट्युनिशिया प्रवासात. प्रत्येक स्वतंत्र घटक कागदावर नवे अवकाश घेऊन उतरला. त्याच्या चित्रांतले सुप्रसिद्ध ‘कॉस्मिक लॉजिकही’ त्यातूनच निर्माण झाले.. ...
जागोजागी पोपडे निघालेले, रंग उडालेला तरीही अजिंठा चित्रशिल्पांनी आजही भारून जायला होतं. युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा’ स्थळांत नोंद असली तरी येत्या शंभर वर्षांत यातलं किती शिल्लक उरणार, या प्रश्नानं मी अस्वस्थ झालो. विद्यार्थिदशेतच ठरवलं, अजिंठ्याचं वै ...