न्यूझीलंडमध्ये मुळात गायी नव्हत्याच; प ण या देशात आज माणसांपेक्षा गायी जास्त आहेत. प्रत्येक गाय दिवसाला सरासरी २१ लिटर दूध देते. एकेकाची शेती हजार एकरपर्यंत आणि प्रत्येकाकडे साधारण तेवढ्याच गायी! शिवाय हा सारा व्याप सांभाळतात केवळ पाच ते सहा माणसं ! ...
शेताच्या तब्येतीला आणि पिकांच्या वाढीला पोषक ठरणारी कृती म्हणजे योग्य शेतीतंत्र. पण डोळे झाकून सरसकट सगळीकडे तेच तंत्र वापरलं तर गडबड होणारच. एकच तंत्र सगळ्यांना कसं चालणार? परदेशांत पॉलिहाउसची कल्पना आली, लगेच आपल्याकडेही त्याचं ‘पीक’ आलं. ठिबक सिंच ...
पायाला भिंगरी लागावी तसा जॉन सिंगर सार्जण्ट भटकला. त्याने केलेल्या प्रवासाचे प्रतिबिंब त्याच्या चित्रांतही उमटले. प्रवासात झटपट काढलेली असूनही प्रत्येक चित्रातले रचनेचे कौशल्य, रंगांचा कुशल मेळ, रेषेवरची हुकमत, निरीक्षणशक्ती आणि तंत्र थक्क करून सोडणा ...
अंघोळ करीत असताना आर्किमिडीजला त्याच्या समस्येवर उत्तर कसे सुचले? ‘युरेका’ क्षण नेमका केव्हा येतो? - प्रत्येक व्यक्ती सर्जनशील असते, पण सगळ्यांनाच असे का सुचत नाही? माइंडफुलनेसच्या सरावात अनेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतात.. ...
‘इच्छामरण’ हे अत्यंत वैयक्तिक, तरीही सामाजिक महत्त्वाचं वास्तव. जन्मणाऱ्या प्रत्येक माणसासोबत खात्रीनं येणारा मृत्यू हे अटळ सत्य. हा विषय दुर्लक्षानं मारण्यापेक्षा विचारानं त्याला पुढ्यात घ्यायला हवं. ‘लोक काय म्हणतील?’ या भुताला खांद्यावर घेऊन हैराण ...