दहा हजार फुटांवरची ती रात्र. मिट्ट काळोख. पहाटेचे ३ वाजलेले. तडतडणारे पावसाचे थेंब आणि हाडांपर्यंत बोचणारी थंडी. अचानक हाताला ओलसर लागलं. खाड्कन जाग आली. क्षणार्धात परिस्थितीचं भान काळजीचं सावट घेऊन आलं.. ...
चंद्रपूरचे तापमान दिवसेंदिवस वाढतेच आहे. यंदाच्या वर्षात तर जगातले सर्वाधिक उष्ण शहर म्हणूनही त्याची नोंद झाली. येत्या काही वर्षांत जुन्या सर्व नोंदी मोडीत निघतील असाही अंदाज आहे. चंद्रपूर का एवढे तापतेय? काय आहेत त्यामागची कारणे?.. ...
मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक आणि सुरेगाव सिन्नर तालुक्यातली ही दुष्काळी गावं. घरादारांना टाळं ठोकून लोक देवभेटीसाठी जेजुरीला जातात. पाच दिवस अख्खी गावं रिकामी. ओस. गायीगुरांचं वैरण-पाणी बघायला, म्हाताऱ्याकोताºयांची काळजी घ्यायला आलेले पाहुणे आणि बंदोबस ...
ऊन, पाऊस, हिमवर्षाव, हेलपाटून टाकणारा वारा, बोचरी थंडी... अशा वातावरणात हिमालयातला आमचा प्रवास सुरू आहे.. १६ हजार फुटांवरील ‘झिरो पॉइंट’नंतर आम्हाला वेध लागले होते ‘कांचनजंगा’चे. पहाटे ४ वाजल्यापासून गोठवणाऱ्या थंडीत पाय आपटत येरझाºया घालत होतो. ढगां ...
विख्यात वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना गेल्यावर्षी भेटलो. लंगोट लावलेली. कोयत्याने आंबा कापून खात होते. नजर कमजोर, ऐकायला येत नव्हतं, त्यांच्या थरथरत्या हातात रंगाची डबी आणि काडी देताच कागदावर मुंग्यांची रांग सरकू लागली.. जिव्या आज नाह ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही सदस्य निवडून आला नाही. याची कारणे अनेक असतील, पण प्रमुख कारण समितीतील फूट, गटबाजी आणि भांडणे ही आहेत. ती मराठी भाषिकांची नाहीत. समितीच्या नेत्यांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची आहेत.लोकांना याचा ...
आजवर ४०-५० वेळा हिमालयात वाऱ्या केल्या. दरवेळेस एखादी मोहीम अथवा ट्रेक. ट्रेक संपल्यावर ‘घरी’ पोहचण्याची घाई. यात अनेक छोट्या गोष्टी निसटून गेल्या. अचानक एका नव्या कल्पनेनं जन्म घेतला. - सिक्कीम ते लडाख असा १२,००० किलोमीटरचा ट्रान्स हिमालयन प्रवास वा ...
रेल्वेस्थानके हा प्रवाशांसाठी तसा नकोसा अनुभव, पण चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकांनी अक्षरश: कात टाकून प्रवाशांना सुंदर आणि देखणी अनुभुती दिली आहे. ...