नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
-वसंत वसंत लिमये ‘‘आनंद, हिमयात्रेला येणार का?’’ - प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णी यांना फोन केला होता.‘‘बाळ्या मस्तच, मला कधीपासून हिमालयात स्केचिंग करायचंय ! पण काय रे, टॉयलेटचं काय?’’‘‘टॉयलेट सीट आहे.’’‘‘मी आलो !’’ - इति आनंद.हे ...
मुंबईतील पिरामल म्युझियम ऑफ आर्ट येथे ‘एस.एच. रझा : ट्रॅव्हर्सिग टेरेन्स’ या शीर्षकाने रझा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू झाले आहे. एका महान चित्रकाराच्या आयुष्यामध्ये डोकावण्याची संधी देणारे हे प्रदर्शन 28 ऑक्टोबर्पयत सुरू असेल. त्यानिमित्ताने.. ...
आपण फेकत असलेलं प्लॅस्टिक आणि ते उचलण्याचं प्रमाण याचा मेळ कधीच बसणार नाही. प्लॅस्टिक समुद्रात जातं कोठून हे शोधून थांबवणार नसलो तर हा खेळ चालूच राहील. समुद्र त्याच्या पोटात काहीच ठेवत नाही. तुम्ही टाकलेला कचरा सगळा मुद्देमाल आहे तसा तो परत किना-यावर ...
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातले धायखिंडी हे गाव! - या गावातल्या शाळेला गावकरी आणि विद्यार्थ्यांनी मिळून कुलूप ठोकले आहे.कारण ? - गावाला प्रिय असलेल्या तिन्ही शिक्षकांची एकाच वेळी झालेली बदली! ...
मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात काश्मीरला भेट दिली होती. रमजानचा महिना. शस्रसंधी झालेली. अशा वातावरणात या धुमसत्या नंदनवनाची अस्वस्थता अनुभवून परतलेल्या इरोम शर्मिलांनी त्यांच्या काश्मीर भेटीतून याच सर्वसामान्य काश ...