नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावून अतिक म्हणाला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो. आत गेल्यावर त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितलं. मग तेलाच्या बाटलीतून अंगभर ...
ध्यान हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी शिकायचे नसते. ध्यान हे शरीर मनाच्या आरोग्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, मजेत जगण्यासाठी देखील उपयोगी आहे हे भारतीय माणसाने अजून मान्य केलेले नाही. ...
रशिया. पोलादी पडद्यामागचा देश. उत्सुकतेपेक्षा संशय आणि शंकाच अधिक वाटावी असा. साम्यवादाच्या जुन्या झालरींमध्ये आजही वेढलेला असेल अशी जणू खात्रीच वाटणारा. कामाशिवाय जिथे कधी कुणी गेल्याचं वाचा - ऐकायला मिळत नाही असा! फुटबॉल वर्ल्डकपने मात्र हे ...
मराठी भावसंगीताच्या संपन्न इतिहासात एक हळवे, सुरेल स्थान असलेले ख्यातनाम गायक- संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ 25 जुलै रोजी होतो आहे. त्यानिमित्ताने! ...
शतकानुशतके लोटली. पंढरीत दाखल होणार्या वारक-याची संख्या लाखोंनी वाढली. पण आजही सोहळ्यातील विधी, परंपरा, पद्धती आणि व्यवस्थापन शैली तीच आहे.. गर्दी असली तरी बंदोबस्ताला महत्त्व नाही. समारंभ असला तरी सूचनांचा भडिमार करण्याची गरज नाही. ज्याचे त् ...
गाईच्या दुधासाठी अनुदानाच्या मागणीवरून आंदोलनाचा भडका शमला असला, तरी खरा प्रश्न आहे तो अतिरिक्त दूध उत्पादनाचा ! राज्य सरकारने दूध संघांना गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही दोन प्रश्न उरतातच. सरकार दूध संघ ...
पेला अर्धा भरला आहे एवढेच लक्षात घेणारा माणूस स्वत:च्या मर्यादा लक्षात घेत नाही, समस्या नाकारतो त्यामुळे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही. पेला अर्धा रिकामा आहे एवढेच पहाणारा माणूस सतत न्यून शोधत राहतो, त्यामुळे निराश होतो. - मग नेमके काय ...