नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जट्रोफाचे तेल पर्यायी इंधन म्हणून वापरता येते, वापरले जाते आहे; पण पीक म्हणून शेतकर्यांना सध्या तरी ते फायद्याचे नाही. जट्रोफाला निश्चित मागणी आणि उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मिळेल, अशी व्यवस्था अजून तरी नाही. ...
विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले. ...
सायकल चालवतो, पोहायला शिकतो, ध्यानही तसंच सहज शिकता येतं. प्रत्येक गोष्ट सरावाशी जोडलेली असते. ध्यान हे कोणतंही गूढ नाही,ध्यान म्हणजे संसारातून विरक्तीही नाही.³f ती एक शुद्ध ऐहिक प्रक्रिया आहे. ...
प्रत्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये खणखणीत असे काही नवे क्षण वाट्याला येतात. चाकोरी मोडली जाते आहे, हे जाणवते. टोरोण्टोमध्ये तर जगभरातली नवी चित्र-प्रतिभा अनुभवायला मिळते आहे. या नव्या दिग्दर्शकांची ‘भाषा’ वेगळी आहे आणि त्यांच्या अनुभवा ...
गरीब घरात जन्म. उपाशीपोटी बालपण आणि नंतरही सतत ‘नापास’ होण्याची, विद्यापीठांपासून कंपन्यांपर्यंत प्रत्येका दारी नाकारलं जाण्याची नामुष्की वाट्याला आलेली! - आज हा माणूस अजस्त्र अशा ‘अलीबाबा’चा सबकुछ आहे, आणि वयाच्या चौपन्नाव्या वर्षी निवृत्त होऊन ...
आम्ही केरळमध्ये हाहाकार शोधत होतो; पण तशी परिस्थिती कुठेच आढळली नाही. वस्त्यांमध्ये शिधा, किराणा वाटला जात होता; पण लोकांना त्यात रस दिसत नव्हता. एक शेठ पाण्याच्या बाटल्या घेऊन आला, तेव्हा मात्र झुंबड उडाली. पुढच्या वेळेला पुन्हा पाण्याची गाडी आली, त ...
जट्रोफापासून तेल निघते,हे झाड 50 वर्षे पीक देते,या तेलापासून डिझेलही तयार होते,शिवाय चांगला पैसाही मिळतो,हे लक्षात आल्यावर शेकडो एकरावर जट्रोफाची लागवड झाली.या लागवडीचे मुख्य केंद्र होते नाशिक.जट्रोफापासून तयार केलेल्या डिझेलवर त्याकाळी नाशिकमध्ये ट् ...