मुंबईतील गोरेगावचा तबेला व डेअरी चुलत्यांना देऊन टाकली. खरेतर ती आमच्या कुटुंबाची मालमत्ता होती; त्यामुळे त्यात सर्वांचाच हक्क होता. चुलते रामनरेश सिंहही मालमत्ता घेऊन गप्प बसले नाहीत. पुढे चार-पाच वर्षांनी ते आजारी पडले. ...
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीतून ४५ वर्षांचा काळ सहजरीत्या पुढे-मागे सरकत राहतो. पान पालटत जावे तसे दिवस, महिना, वर्ष सरत जाते आणि काळ आपण चिमटीत पकडू शकतो, याचा आनंद द्विगुणित होतो. २०१८-२०१९ हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष. ...
फास्ट फूडचे अनुकरण करण्याच्या नावाखाली आणि चाट आणि पाणीपुरीच्या धंद्याला शह देण्याच्या नादात भेळमध्ये कोणतेही पदार्थ घालून कोल्हापुरी भेळच्या अस्तित्वाला आणि लोकांच्या जिभेवर रुळलेल्या, ...
लाईट नसल्याने मैत्रिणीच्या घरी बसून अभ्यास. सहा किलोमीटर चालत जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण. पार्ट टाईम नोकरी करत गुणवत्ता शिष्यवृत्त्या. शिवाजी विद्यापीठामध्ये मानसशास्त्रातील पहिल्या महिला पीएच.डी.धारक प्रा. (डॉ.) अश्विनी पाटील यांच्या ...
ललित : स्वभावाला औषध नसते, असे म्हणतात; पण तरीही मी थोडे कमी बोलण्याचे ठरवले. हा प्रयोग स्वत:चा स्वत:साठीच होता. त्यामुळे जिथे बोलणे टाळता येईल तिथे गप्प राहणे सुरू केले; पण घरच्या व्यक्ती, शाळेतील सहकारी, पालक आणि महत्त्वाचे म्हणजे माझे विद्यार्थी य ...
मराठवाडा वर्तमान : इथे दुष्काळाची तड लागत नाही, तर तिकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा फड रंगात आहे. सध्या गोवंश बंदीचे राजकारण चालले आहे, तर इथे पशुधन म्हणजेच गोवंश जनावरांच्या बाजारात विकला जात आहे. जनावरे ‘छावणीला की दावणीला’ यामध्ये भाजप सरकार ‘नको ...