सुरुवातीला चोरपावलांनी आलेल्या टीव्हीने नंतर आपल्या आयुष्याचाच कब्जा घेतला. केबल ऑपरेटर्स, एमएसओ, कॉर्पोरेट ब्रॉडकास्टर्स. अशा महासत्तांनी या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. सामान्य प्रेक्षक कायमच नाडला गेला.नव्या वर्षात यात बदल होऊ घातला आहे. आपण कुठल्या ...
2000च्या दशकात ‘केबलवाला’ उदयाला आला आणि बघता बघता या नव्या शितांभोवती भुतं जमली. लपवाछपवीला उदंड स्कोप होता. केबल कंपन्यांना गंडा घालून प्रचंड पैसा जमू लागला. बघता बघता ‘केबल टोळ्या’ उभ्या राहिल्या आणि अगदी मुडदे पाडण्यापर्यंत राडे सुरू झाले. ...
ख्रिसमस आला, की युरोपमध्ये ऐन थंडीत सजू लागतात ख्रिसमस मार्केट. जर्मनीतील स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. सध्या तेथे सजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्केटविषयी... ...
एक रस्त्यावर घडणारा अपघात पाहिला आणि ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सुचली, लिहिली गेली याबद्दल मी मागे एका लेखात सांगितलं आहेच. आज त्या एकांकिकेच्या दिग्दर्शनाबद्दल माझ्या आठवणी शेअर करतो... ...
नवा मोबाइल घेताना आपण आधी त्याची फीचर्स जाणून घेतो; पण त्याच्या सुरक्षेची माहिती घेतो? - मोबाइल सिम स्वॅप किंवा एक्सचेंजच्या माध्यमातून आता आपल्यावर गंडा घातला जातोय. ...
भारतीय जनमानसावर गारुड करणाऱ्या चित्रपट क्षेत्रानं अनेक टप्प्यांवर कात टाकली. पडद्याआड गेलेला, जाऊ पाहत असलेला हा सारा ऐतिहासिक ठेवा राष्ट्रीय फिल्म संग्रहालयानं नुसता सांभाळूनच ठेवला नाही तर समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीतही मोठा वाटा उचलला. ...
हरणांची गाडी, ख्रिसमसचं झाड, त्यावर लटकलेली आभूषणं, झिरमिरणारा हिमवर्षाव आणि त्या सगळ्या वातावरणाला कवेत घेतलेला, प्रेमळ चेहऱ्याचा, लाल उबदार अंगरख्यातला, पांढºया स्वच्छ, लांब दाढी मिश्यांचा, थेट उत्तर ध्रुवावरून आलेला सांता.. लहानपणी पुस्तकातला धडा ...