मराठवाडा वर्तमान : सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा फंडा निवडणुकीच्या तोंडावर तात्पुरत्या स्वरूपात अवलंबिण्यात येत आहे. विशेषत: ५ राज्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर जीएसटीचे कर इतके खाली खेचले गेले की, टॅक्समधला गब्बरसिंगचा गरीबसिंग झाला ...
हरियाणात थालीपिठाची भाजणी मिळते. दक्षिणेत कधी नव्हे ते पोळ्यांचे पोळपाट येतात. एवढंच नव्हे तर साने-गोखले-कदम आणि शिंद्यांच्या घरात हल्ली चायनीजबरोबर थाई आणि लेबनीजही शिजतं. लवंग-वेलदोड्यांबरोबर हल्ली चायना ग्रासची खरेदी होते. कोपऱ्यावरचा भाजीवाला शेप ...
टीव्हीवरल्या मूर्ख मनोरंजन-तमाशाला वैतागलेले अनेक लोक सरत्या वर्षात टीव्हीला रामराम ठोकून वेबसिरीजच्या नव्या, चकचकीत जगात निघून गेले आहेत. हे जग इंटरेस्टिंग आहे, स्वस्त आहे, सोयीचं आहे आणि आपल्या आपल्या स्क्रीनच्या ‘खिडकी’त मावणारं, त्यामुळे अगदीच ‘ख ...
सजगतेच्या नियमित सरावाने जाणीव आणि आकलन यात फरक साधतो. माझ्या मनात आलेला विचार हाच अंतिम सत्य आहे असे वाटणे कमी होते. ही एक शक्यता आहे हे भान येते, त्यामुळे दुराग्रह कमी होतो, अनेक पर्याय सुचू शकतात. ...
दुष्काळी गावात होतो. एका कुटुंबाला कोडे घातले, ‘आपल्या गावात पाणी नाही एक. आपल्याला आत्महत्या करायची नाही दोन. आपल्याला गाव सोडून शहरात स्थायिक होण्याजोगे वातावरण नाही तीन. आता मला सांगा आपण जगायचे कसे?’ सुवर्णा म्हणाली, मी सांगते उत्तर ! ...
बॉलिवूडमधल्या प्रस्थापित नावांना सरत्या वर्षाने धक्के दिले आणि नव्या प्रतिभेच्या पदरात अनपेक्षित यश टाकलं. २०१८च्या सर्वात यशस्वी सिनेमांशी कोणत्याही खानचा, कोणत्याही रोशनचा, कोणत्याही कुमारचा किंवा कोणत्याही जौहर अथवा चोप्राचा कुठलाही संबंध नाही ! ...
नसीरुद्दीन शाहसारख्या अनेक ज्येष्ठांची भूमिका दीवारमधल्या निरुपा रॉयची आहे. राज्यकर्त्यांनी आणि त्यांना निवडून आणणाऱ्या बहुसंख्यकांनी उन्मादानं अमिताभी डायलॉग मारणं चालूच ठेवलं तर एक दिवस खरोखरच गुन्हेगार अमिताभची आई, घर नव्हे देश सोडून निघून जाईल... ...
दोन नद्यांच्या संगमाने तीर्थक्षेत्र जन्माला येते. लाखो, कोट्यवधी भाविकांच्या हृदयाशी श्रद्धेचा धागा बांधत हे तीर्थक्षेत्र अखंडितपणे सेवा करीत राहते. पिढ्या बदलत राहिल्या तरी, श्रद्धा आणि प्रेम बदलत नाही. ...