आयुष्यभर काबाडकष्ट उपसलेल्या असंख्य सातारकरांचा शेवटचा प्रवासही सुखाचा नसायचा... कृष्णा नदी किनारी हगणदारीत अंत्यसंस्कार करावे लागत. अग्नी देऊन नातेवाईक निघून गेले की, कुत्री नदीत डुबकी मारून चितेला धडका देऊन प्रेताचे लचके तोडत. ...
मोबाईलच्या पडद्याला नुसता हलकासा स्पर्श करताच आता मनोरंजनाचे अख्खे विश्व आपल्यासमोर उघडले जाते. मोबाईल, संगणकाच्या नव्या दुनियेत मनोरंजनाची उपलब्धता इतक्या गतीने आणि सोपी झाली आहे की, त्याविषयीचे कुतूहलही राहिलेले नाही ...
विसाव्या शतकाने सामाजिक-राजकीय परिप्रेक्षातले कमालीचे चढ-उतार बघितले. पहिल्या महायुद्धाच्या रणशिंगाने उघडलेले विसाव्या शतकाचे खाते त्यानंतर रशियन क्रांती, भारतीय स्वातंत्र्य लढा, दुसरे महायुद्ध, विनाशकारक असा अणुबॉम्बचा स्फोट आणि त्यानंतर चाललेले शीत ...
आत्मप्रेरणेचे झरे : विद्यार्थ्यांच्या काव्यलेखन व अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा केंद्रातील जि.प. भिंदोन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांची मुलाखत. ...
हरवलेली माणसं :बेवारस आजीची कित्येक वर्षांनंतर आम्ही घडवली मुलीशी भेट! दोघीही सुखावल्या. त्यांच्या आनंदाला आम्ही आनंद मानलं! अलीकडं आजी गेली म्हणून समजलं. ऐकून वाईट मानावं की, समाधान हेही कळत नव्हतं. तिच्या बेवारस जगण्याची ही गोष्ट. ...
सखी माझी : या जगात ईश्वराने स्त्रीच्या रूपात करोडो सुंदर शिल्पेनिर्मिली आहेत; परंतु त्याने निर्मिलेल्या माझ्या सखीच्या हुरुपाचा ताजमहाल हा एकमेव आहे. ...
आपल्या नद्या, आपले पाणी : गोदावरीच्या अनेक उपनद्या आहेत. त्यापैकी मांजरा ही एक प्रमुख उपनदी. सुमारे ६०० किलोमीटर लांबीची ही नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उगम पावते. तिकडच्या बालाघाट डोंगरराशींत गौखाडी गावानजीक मांजरेचे उगमस्थान. ते समुद्र सपाट ...
मराठवाडा वर्तमान : सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा फंडा निवडणुकीच्या तोंडावर तात्पुरत्या स्वरूपात अवलंबिण्यात येत आहे. विशेषत: ५ राज्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर जीएसटीचे कर इतके खाली खेचले गेले की, टॅक्समधला गब्बरसिंगचा गरीबसिंग झाला ...
हरियाणात थालीपिठाची भाजणी मिळते. दक्षिणेत कधी नव्हे ते पोळ्यांचे पोळपाट येतात. एवढंच नव्हे तर साने-गोखले-कदम आणि शिंद्यांच्या घरात हल्ली चायनीजबरोबर थाई आणि लेबनीजही शिजतं. लवंग-वेलदोड्यांबरोबर हल्ली चायना ग्रासची खरेदी होते. कोपऱ्यावरचा भाजीवाला शेप ...