खरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे. ...
निसर्गाच्या कुशीत : दररोजच्या खाण्या-पिण्यामुळे कारकोच्याची तब्येत चांगलीच सुधारली होती. आठ-दहा दिवसांत त्याच्या मोडलेल्या पायात जीव आला होता. तो त्याच्या पायावर उभा राहू लागला होता. पंधरा दिवसांनी पायाला बांधलेली पट्टी सोडून काढली. जखम बरी झाली होती ...
ललित : आज माझे कशातच लक्ष लागत नव्हते. सकाळपासून नुसती शोधाशोध चालू होती. अख्ख्या घरभर पसारा झाला होता; पण हवे ते नेमके मिळत नव्हते आणि जे मिळत नव्हते तेच नेमके का हवे होते? याचे उत्तरही सापडत नव्हते. मला वाटते अशी अस्वस्थता प्रत्येकाला येत असावी. त् ...
समाजमन : धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करीत बसलेला असतो. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्य ...
मराठवाडा वर्तमान : वाढती थकबाकी आणि नगण्य वसुली, यामुळे राज्यात मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक दयनीय आहे. शेतकऱ्यांकडे विद्युत पंपांची १२,८४५ कोटी थकबाकी आहे. अदानीसारख्या खासगी कंपन्यांकडून महागडी वीज घेतली जाते. त्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरण ...
लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्तीला काळाचे बंधन नसते. दमनाचा अनुभव कलावंताच्या मनात रुतून राहतो आणि यथावकाश त्याचे प्रकटीकरण कोणता ना कोणता आविष्कार घेऊन येतेच येते. एका विशिष्ट काळाच्या तुकड्याचे ‘सत्य’ कलावंत अनादिकाळ स्वत:जवळ बाळगू शकतात. दमनकर्त्यांना ...
ज्ञानाच्या जुन्या वारशाचा सांधा आजच्या जगण्याशी कसा जोडून घेता येईल, यासाठी सजग असायला हवं. तिथं कस लागतो. - आणि या ज्ञानासाठी अतृप्तीचा शाप कायम हवा असतो ! ...
मोबाइल जरा कुठे हातात घ्यावा, तर सारखा काय मोबाइल? खेळायला जा.. खेळायला जावं, तर अभ्यासाला बस.. अभ्यासाला बसावं, तर एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीचं टुमणं... काही डान्स-बिन्स शिकायला घ्यावा तर हल्लीच्या मुलांचं वाचनच शून्य! - अरेच्चा ! मुलांनी करा ...