आता शाळेत न जाताही मुलांना पाचवी, आठवी आणि दहावीची परीक्षा देता येईल. ‘आम्ही कितीही दर्जाहीन झालो,तरी मुलांना आमच्याचकडे यावे लागेल’- ही शाळांची मक्तेदारी मोडणाराहा निर्णय आहे ! ...
५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून न ...
सर्कसमध्ये फुटबॉल खेळणारा किंवा सोंडीत बॅट पकडून क्रिकेटचा चेंडू टोलवणाऱ्या हत्तीला आजच्या मध्यमवयीन आणि त्यापेक्षा आधीच्या पिढ्यांनी अनेक वेळा पाहिले असेल. पण आता सर्कसींचे प्रमाण कमी झाल्याने नवीन पिढीला प्रत्यक्षात हत्ती पहायला मिळणे दुर्मिळ झाले ...
कोल्हापूर म्हटले की, डोळ्यामोर उभे राहते एक रसरशीत शहर.. पवळा धम्मक गूळ, झणझणीत मिसळ, सौंदर्य खुलविणारा कोल्हापुरी साज, रुबाबदार कोल्हापुरी चप्पल, जिभेला वेड लावणारा कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि तांबड्या मातीतली कोल्हापुरी कुस्ती..! या ओळखीला आ ...
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या चाचपणीत आपल्याही नावाची चर्चा व्हावी, अशी भाबडी आशा बाळगणारा अन् अर्धे आयुष्य पक्षासाठी वाहिलेला कार्यकर्ता नावाचा माणूसही आहे. मात्र, निवडणुका जिंकल्या ...
खरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे. ...
निसर्गाच्या कुशीत : दररोजच्या खाण्या-पिण्यामुळे कारकोच्याची तब्येत चांगलीच सुधारली होती. आठ-दहा दिवसांत त्याच्या मोडलेल्या पायात जीव आला होता. तो त्याच्या पायावर उभा राहू लागला होता. पंधरा दिवसांनी पायाला बांधलेली पट्टी सोडून काढली. जखम बरी झाली होती ...
ललित : आज माझे कशातच लक्ष लागत नव्हते. सकाळपासून नुसती शोधाशोध चालू होती. अख्ख्या घरभर पसारा झाला होता; पण हवे ते नेमके मिळत नव्हते आणि जे मिळत नव्हते तेच नेमके का हवे होते? याचे उत्तरही सापडत नव्हते. मला वाटते अशी अस्वस्थता प्रत्येकाला येत असावी. त् ...