चीनच्या पश्चिमकडील शिंनजिआंग प्रांतातील मुस्लिम उइगर लोकांचे जबरदस्तीने चीनीकरण करीत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मोठी शिबिरे तयार केली असून, त्या नाझी आणि सोविएत छळ छावण्यांच्या कटू आठवणींनी ताजा करीत आहेत. या छावण्यात जवळपास २० लाख लोकांना चीन सरकारन ...
हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते. या दिवसाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ...
भारतीय समाजात लेखक ही दुय्यम म्हणजे बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. ज्या समाजात असं चित्र असेल त्या समाजाची प्रकृती बरी नाही असं मी समजतो. लेखकाने स्वत:ची प्रतिष्ठा जपावी. कुणीतरी आपली प्रतिष्ठा, मान ठेवेल अशी अपेक्षा करू नये. जिथे लेखकच झुकलेले असतात, पद्म ...
मराठवाडा वर्तमान : दुष्काळ, शेतकरी, गुरेवासरे, चारा टंचाई, पाण्याचा प्रश्न असे लहानसहान विषय या सरकारपुढे नाहीत. म्हणूनच उच्च कोटीची उड्डाणे सोलापूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी घेतली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी आरक्षण आणल्यामुळे आता शेतकऱ्यां ...
आपल्या नद्या, आपले पाणी : मांजरा नदीतून मराठवाड्यातील लातूर शहर, कर्नाटकातील बीदर शहर, आणि तेलंगणातील मेदक, निजामाबाद, हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ही नदी मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत उगम पावत असल्याने गेल्या ...
हरवलेली माणसं : नंदूभाऊ आणि आरतीताईच्या मायेच्या घरट्याला पाय लागताच आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला पालवे कुटुंबियांच्या समर्पक सेवावृत्तीची अनुभूती असल्याने नाझिमा आणि सोहेल यांच्या भविष्याची काळजी मिटल्याचा विश्वास येत होता. सोहेलच्या वयाची तीन मुल ...
समज-गैरसमज : हॉस्पिटलमध्ये एसीपासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात आणि बिल मात्र कमी पाहिजे असते. ...
बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना बैल म्हणाले, हे त्यांचं विधान द्रष्टेपणाचं ठरावं अशीच एकूण परिस्थिती राहिली़ आपण सत्तेशी कायम सलगी करून राहिलेल्या साहित्यिकांची अभिजनी परंपरा मानल्यामुळेच असे कमअस्सल झालो काय? ...
नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवर बंदी घालता आली, पण त्यांचे (कुणालातरी नकोसे असलेले) विचार अधिक शीघ्र गतीने अधिक लोकांर्पयत पोहचले. दमनकर्त्यांसाठी हा नव्या युगाचा ‘डिजिटल धडा’ आहे ! ...