इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा ...
पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा ब ...
कुंभमेळे म्हणजे केवळ उत्सव हे समीकरण रुजायला लागलं असतानाच प्रयाग संगमी रंगलेल्या भव्यदिव्य कुंभमेळ्यानंतर त्याचं इव्हेण्टीकरणच स्पष्ट अधोरेखित केलं ! ...
डिजिटल क्रांतीच्या अफाट वेगानं भौगोलिक अंतर पुसून टाकलं, तसंच ‘ऑफिसचं काम ऑफिसात’ ही पूर्वीची सोयही मिटवली. आता ऑफिस संपल्यानंतरही तिथलं काम हातातल्या फोनमधून थेट घरात येतं. हा असह्य ताण दूर व्हावा म्हणून मी एक नवा प्रयत्न सुरू करते आहे. त्याबद्द ...
आजवर बहुतेक व्यावसायिक सिनेमांमध्ये एकाच छापाचे भ्रष्ट नेते ‘दिसत’ आले; पण, स्पष्ट नामोल्लेख किंवा विशिष्ट संदर्भांचा उल्लेख नसे. 2019 या निवडणूक वर्षात मात्र अचानक हे चित्र बदललं आहे. सत्तेच्या राजकारणाची लढाई थेट सिनेमाच्या पडद्यावर लढली जाते आहे. ...
सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात यवतमाळचं नाव घेतलं जातं. याच यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या पत्नीला देऊन नवीन पायंडा पाडण्यात आला. उद्घाटक म्हणून वै ...
गायत्रीला हवंय वाढदिवसाचं ‘गिफ्ट’! आपल्या बागेत झाडं आहेत, फुलं आहेत, मग समजा तिथे आणून ठेवली एक पेटी आणि पाळल्या मधमाशा, तर काय बिघडलं? - असा मुद्दा घेऊन ती आईबाबांशी वाद घालतेय! ...
जखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर... ...