सध्या एक फोमो नावाचा मानसिक आजार आपल्यापैकी ब?्याच लोकांना झालेला दिसतो. FOMO म्हणजे FEAR OF MISSING OUT. (आपण दुर्लक्षित होण्याचे भय) या बाबीचा आपण गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. ...
बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या ...
आगामी निवडणुकीत आपला पक्ष हाच तरुणांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा उभी करणे भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही जरुरीचे वाटत असणार. नव्या मतदारांमधील आपली आघाडी टिकवण्यासाठी तरुणांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपापुढे असेल, तर नाराज तरुणांनी घरी न बसता भाजपा ...
हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडू लागली, की काही पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करत भारतीय उपखंडात येतात. आकाशात एकाच वेळी हजारोंच्या संख्येने चित्तथरारक कसरती करणारे हे पक्षी सध्या अक्षरश: ‘सेलिब्रिटी’ बनले आहेत. त्या कसरतींच्या व्हिडीओ ...
शाळेत एका अभ्यासकानं विद्यार्थ्यांना सांगितलं, तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरचं बर्फ वितळतं आहे. त्यामुळे पूर येतील, माणसं मरतील. यावर नव्या पिढीनं काहीतरी करणं आवश्यक आहे. मुलांनी विचार केला, उत्तर ध्रुवावर तर जाता येत नाही, तेवढा बर्फही कुठे नाही. ...
बऱ्याच दिवसांत त्यांची भेट झाली नव्हती, म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे गेलो, तर कळलं, ते ‘गेलेत’! मी खिन्नपणे त्यांच्या माझ्या झालेल्या असंख्य भेटी, वाद-विवाद, भरभरून बोलणं आठवत राहिलो. आणि लक्षात येत गेलं की, ‘देवीदास बागुल’ नाव धारण केलेला ...
वरून पिवळा दिसणारा आंबा आणि बाहेरून हिरवं दिसणारं कलिंगड आत गोड असेल ना? भाज्या आणि फळांवरील फवारणीत कीटकनाशकं नेमकी किती आत गेलीत? खाद्यपदार्थात मीठ नेमकं किती आहे, पेट्रोलमध्ये किती अल्कोहोल आहे, हे आपल्याला कसं कळेल? - रमण वर्णपटाच्या साहाय्यानं ह ...
‘डाकीण’ समजून नंदुरबार जिल्ह्यात नुकताच एका महिलेचा खून झाला, तर एकीची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न झाला. अनिष्ट प्रथा आदिवासी समाजात किती रुजलेली आहे, हे तर यातून स्पष्ट होतेच; पण यासंदर्भात प्रबोधनाचे प्रयत्नही कमी पडताहेत हेही अधोरेखित होतं. समाजात ...