होळी हा आपल्यासाठी तसा नेहमीचा विषय. ती छायाचित्रणातून सादर करायची तर तिची सेंद्रियता कशी जपता येईल आणि होळीच्या मूळ भावनेपर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यातलं पावित्र्य, ती उत्स्फुर्तता टिपण्याचं काम मी केलं. ...
तुम्ही काय खाता-पिता, कोणते कपडे घालता, इतकंच काय, तुमच्या सांसारिक जीवनातल्या नाजूक गोष्टीही सोशल मीडियाला माहीत आहेत. आपला राजकीय कल आणि आपले संभाव्य मतही फेसबुक जाणून आहे. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावर पहिल्यांदाच काही बंधने आणली गेली आहेत; पण ...
हृदयनाथ मंगेशकरांमुळे माझी आणि ग्रेस यांची पहिली भेट घडून आली. शेवटच्या काळात ते मंगेशकर हॉस्पिटलमध्येच राहायला आले होते. त्याचदरम्यान मी पं. भीमसेन जोशी यांच्यावर कॉफी-टेबल बुक करीत होतो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावरचा अभिप्राय त्यांनी लिहून दिला ...
होळी म्हटलं की रंग आणि पिचकाऱ्या घेऊन मुलं जो काही धिंगाणा घालतात, त्यानं पालक धास्तावले होते; पण यंदा एकाही मुलानं ना रंग मागितला, ना पिचकारी ! यावेळी ते काय करणार आहेत, याची खबरही त्यांनी कोणाला लागू दिली नाही. मग या मुलांनी केलं तरी काय? ...
कुठलाही पूल, इमारत कोसळली, की पहिला प्रश्न उभा राहतो, तो त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा. एखादा ढाचा किती काळ टिकेल, त्याचे आयुष्य किती, हे मुख्यत: ठरते ते दोन कारणांनी. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित. त्याच्या जबाबदार वापराचाही प्रश्न असतोच; पण यातले काही ...
गडचिरोली जिल्ह्यातील काकडयेली गाव. काही वर्षांपूर्वी तिथे दारू पाण्यासारखी वाहात होती. गाव पुरतं बदनाम झालं होतं. याच गावात आज दारूचा थेंबही विकला जात नाही. कुणी लपून जरी विकताना दिसला तर त्याला गावजेवण द्यावं लागतं! कसं घडलं हे?.. ...
‘खुद खाना गरम कर लो !’, ‘मुझे क्या मालूम तुम्हारा मोजा कहां है?’, ‘दुपट्टा इतना पसंद है, तो खूद पहन लो!’, ‘कन्सेण्ट का नारा, रोजाना!’, ‘माय बॉडी इज नॉट युअर बॅटल ग्राउण्ड!’, आज वाकई मां-बहन एक हो रही है!’, ‘डिव्होर्स्ड अॅण्ड हॅपी!’ - हे असे फलक घेऊन ...
सध्या एक फोमो नावाचा मानसिक आजार आपल्यापैकी ब?्याच लोकांना झालेला दिसतो. FOMO म्हणजे FEAR OF MISSING OUT. (आपण दुर्लक्षित होण्याचे भय) या बाबीचा आपण गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. ...
बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या ...