भटकंती करीत आनंद लुटण्यासोबतच विविध भागांतील संस्कृतीचा अभ्यास करीत आणि वाटेत भेटतील त्या सर्वांशी संवाद साधत धावत सुटलेल्या भूषण पाटीलने नुकतेच कच्छचे रण पालथे घातले. ३२०० किलोमीटरचा हा थरारक व तेवढाच आनंददायी आणि ज्ञानाची मोठी शिदोरी पदरी पाडणारा प ...
मराठवाडा वर्तमान : यावेळी निवडणुकीचा रंग वेगळाच आहे. घराणेशाहीच्या नावाखाली काँग्रेसचा दुस्वास करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ऐन निवडणुकीत काँग्रेसची एक-एक घराणी आपल्या छावणीत बांधण्याचा चंग बांधला आहे. मराठवाड्यात तर अनेक काँग्रेस घराणी भाजपच्या कळपात ...
उन्हाळा सुरू झालाय. पक्ष्यांना प्यायला पाणी नाही. मुलं डोकं खाजवायला लागली. काय करायचं? त्यांना एक आयडिया सुचली. आता त्यांच्या गच्चीत पक्षी रोज पाणी प्यायला येतात. चिऊताईनं बाल्कनीत घरटंही बांधलंय.. ...
अमेरिकेत बर्कलीमध्ये मला ते जोडपं भेटलं. ते एकत्र राहत नाहीत, त्यांचं एकमेकांशी लग्न झालेलं नाही. बिलच्या जुळ्या मुलींचे नाव त्याने शक्ती आणि शांती ठेवले होते. पेगी तिच्या दोन मुलींना घेऊन दिल्लीत अडीच वर्षं राहिली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात खडबडी ...
भूतानने ‘हॅपिनेस इंडेक्स’ ही संकल्पना सुरू केली. अनेक देशांनी ती आंधळेपणाने उचलली. ‘समृद्धीतून येणारा आनंद’ हा निकष विषमतेला पोषक आहे. भारतासारख्या देशात ‘धैर्यातील आनंद’ म्हणजे चिवटपणे झगडण्यातला सकारात्मक आनंद या संकल्पनेला अधिक महत्त्व दिले पाहिजे ...
बेरोजगारी हे आपल्या देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळपास संपुष्टात आणली आहे; पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे. उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. डिजिट ...