भारतीय संसदेच्या १७ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या देशात खºया अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या ...
डब्ल्यू. जे. टर्नर या लेखकाची ‘द मॅन हू सेव्हड पंपलड्रॉप्स’ नावाची वरील कथा प्रसिद्ध आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी हीच कथा वाचली असावी. ...
आजच्या काळातले चतुर राजकारणी, जनतेच्या मनावरची सिनेमाची मोहिनी जाणून आहेत. त्याआधारे काहीही खपवता येतं, हेही त्यांना माहिती आहे. मुळात सिनेमाचा धंदाच खोट्याचं खरं करण्याचा. आज प्रत्येक राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी बनला आह ...
प्रदूषण कमी करायचं, कार्बन फूटप्रिंट वाढू द्यायची नाही, असा काही मुलांचा प्लॅन नव्हता. त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, उगाच कशाला इंधन जाळायचं आणि आपल्यासाठी कशाला कुणाला त्रास द्यायचा? त्यामुळे परीक्षा संपल्यावर त्यांनी पिझ्झा पार्टीला सायकलवरच जा ...
सोनेरी काठ असलेला सिल्कचा झब्बा, खांद्यावर शाल, कपाळावर खास बंगाली पद्धतीचे गंध आणि त्यांचा हसरा चेहरा. मी धीर करून पुढे झालो. पं. रविशंकरजींना विचारले, ‘क्या मैं आपकी एक तस्वीर ले लुं?’ चेहऱ्यावरील हास्य तसेच ठेवत त्यांनी शाल नीट केली. क्षणात माझ्या ...
रोजगारनिर्मितीच्या आघाडीवर गेल्या चार दशकांत आपल्याकडे अक्षम्य दिरंगाईच केली गेली आहे. ‘उत्पन्नाची सार्वत्रिक हमी’, अशा योजनांद्वारे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो आहे. आपल्या अत्यंत ऱ्हस्व धोरणदृष्टीचा प्रत्यय आपण वारंवार आणून ...
अफगाणिस्तानमधील कोटीभर लोक जो टीव्ही रिअॅलिटी शो बघतात त्याची पहिली महिला विजेती जहरा. डोक्यावर बांधलेल्या स्कार्फच्या वर्णनासह जहरा आज जगभरातील मीडियावर झळकतेय! तालिबान्यांकडून मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही जहरा म्हणते, आमचा आवाज घोटणाऱ्य ...
भिन्न लिंगी व्यक्तींचं सुव्यवस्थित मोजमापच आजवर झालेलं नाही. सगळंच अंदाजपंचे. लिंगबदल केलेल्यांना नाव बदलून देण्या-घेण्याची काही सोयही आपल्याकडे अस्तित्वात नाही. आमची स्वतंत्र ओळख मान्य झालेली असतानाही आमच्यासाठी स्वतंत्र आयोग नाही. सर्वोच्च न्यायालय ...