मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी इस्राईलमध्ये गेली चार दशके कार्यरत असणारे नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यंदाचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताबाहेरच्या व्यक्तीला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्रदान हो ...
ग्रामीण भागात मार्गशीर्ष महिना सुरू झाला, की सर्व गावांमध्ये यात्रा सुरू होतात. पुण्यातदेखील वेगवेगळ्यापेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो... ग्रामीण भागात मार्गशीर्ष महिना सुरू झाला, की सर्व गावांमध्ये यात्रा ...
दुष्काळ गावे अनुभवतात; पण तो हाताळतात मात्र काही मूठभर अधिकारी आणि मंत्री. छावण्यांचे आणि टँकरचे आकडे हीच दुष्काळ निवारणाची व्याख्या होऊन बसली आहे. फडणवीस सरकारने तर दुष्काळही ‘डिजिटल’ केला आहे. ज्या गावात दुष्काळ आहे त्या गावाला काय म्हणायचे आहे ...
सांस्कृतिक क्षेत्नातील अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं तर ‘पुल’, हे उत्तर जसं लगेच येईल, तसंच महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्नातील लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं, तर ‘शंतनुराव किलरेस्कर’, हेच उत्तर येईल. प्रकाशच ...
मुलांना सुट्या लागल्यामुळे अख्ख्या सोसायटीत त्यांचा दंगा सुरू होता. मोठी माणसंही वैतागली होती. एका शिक्षक आजोबांनी मग या मुलांचा ताबा घेतला एक भन्नाट आयडिया त्यांना सांगितली. त्यानंतर सोसायटीत कुत्नी, मांजरं, कबुतरं, कावळे, चिमण्यांपासून ते घोड्यापर ...
वाशिम जिल्ह्यातील साखरा गावातील जिल्हा परिषदेची शाळा. दहा वर्षांपूर्वी चौथीपर्यंतचे वर्ग, चार खोल्या, तीन शिक्षक आणि पटसंख्या होती बावन्न. याच शाळेत आज आठवीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या, तेरा वर्गखोल्या, सोळा शिक्षक आणि पटसंख्या आहे 628 ! यातील के ...
पाण्यासाठी बाबरे गावानं काय काय सोसलं. नशिबानंच सीमाताईंचं लेकरू वाचलं. तरुण वैशालीनं डोळ्यांसमोर घर जळताना पाहिलं; पण पाण्याअभावी आग विझवता आली नाही. दरवर्षी गाव पाण्यासाठी धडपडतं आहे. यंदा वॉटरकप स्पर्धेतही गावानं सहभाग घेतलाय. त्याची मोठी जबाबदारी ...