छत्तीसगड राज्याचे शिल्पकार लाल श्याम शाह यांची जीवनकथा साधना प्रकाशनाने मराठीत आणली आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न ‘साधना’ या पद्धतीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. ...
८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याआधीपासूनच अकरावी प्रवेशाची धांदल सुरू झाली. पहिला फॉर्म भरलादेखील, आता दुसरा फॉर्म भरायचा आणि मग येते ती ‘शून्य फेरी’. काय असते ही शून्य फेरी?... ...
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण यंदा बारा टक्क्यांनी घटले, मात्र काळजीची बाब म्हणजे सुमारे पावणेचार लाख मुलांच्या कपाळावर ‘नापास’चा शिक्का मारला गेला! जन्मत:च ‘विशेषाधिकार’ मिळालेले आणि गुण मिळवण्याचे कौशल्य असलेले विद्यार्थी आता ‘पुढे’ जात ...
माझ्या प्रकाशचित्नांच्या मैफलीत उस्ताद सज्जाद हुसैन यांचा फोटो हवाच याची आस मला लागली होती. त्यांना भेटायला तर मी त्यांच्या घरी गेलो; पण त्यांचा फोटो काढता आला नाही. आता तर तेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे माझ्या कल्पनेतून त्यांचं चित्न मी काढलंय. ...
यावर्षी उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच गावात पाण्याचा टॅँकर सुरू झाला. त्याचा परिणाम झाला शाळेवर. शाळेतील मुलींची उपस्थिती कमी झाली. या मुली दिवसरात्न कळश्या-हंडे घेऊन फिरत होत्या. एरवी मुलामुलींची असणारी ती शाळा जणू फक्त मुलांचीच होऊन गेली. नववीच्या ...
शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्याच समाजातल्या एखाद्या कलावंताच्या कलाकृतीतून जास्त धोका आहे, समृद्ध सांस्कृतिक वातावरण आपल्याला मारक ठरेल, असं सत्ताधार्यांना ज्यावेळी वाटायला लागतं, त्यावेळी त्यालाच ते शत्रू मानायला लागतात. अशा वेळी प ...
भारत-पाक आणि क्रिकेट हा एक लव्ह ट्रॅँगल आहे. क्रिकेट नावाची माशुका कधी भारताला भुलवते, कधी पाकिस्तानला. आणि ती वश झाली की त्यालाच राष्ट्रप्रेम समजण्याची गल्लत दोन्ही देशातले क्रिकेटवेडे करतात. आजवर दोन्ही देशही तेच करत आलेत! ...
जत तालुक्यातलं कुलाळवाडी हे गाव. दोन वर्षांपूर्वी हे गाव टॅँकरग्रस्त होतं. पण तिथल्या शाळेतले शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीनं जलसंधारणाचे ‘धडे’ राबवले. गावात यंदा पाणी नुसतं उपलब्धच नाही, तर इतर गावांना पाणी पुरवण्याइतकं स्वयंपूर् ...
अमेरिकेतलं पर्यावरण स्वच्छ असल्याने तेथे स्वच्छतेचे काम फार कमीच असते. तसेच आधुनिक मशीनआणि आपल्या डीश स्वत:च धुण्याच्या सवयीमुळे तेथे मोलकरणी नावाचा प्रकार खूपच कमीच आहे. ...
प्रशांत कुलकर्णी मनापासून आणि दातृत्वभावनेने केलेली कोणतीही गोष्ट उत्तमच होते.... कोल्हापूर हे त्याचे उत्तम उदाहरण... खाद्यसंस्कृती तर जगभर आहे; ... ...