शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची पुस्तके 'पीडीएफ' मध्ये उपलब्ध; सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:53 IST

 गेल्या काही महिन्यांपासून बालभारतीतर्फे बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके तयार करण्याचे काम सुरू होते बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर उपलब्ध

ठळक मुद्देबारावीची अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळातर्फे (बालभारती )  इयता बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्तळावर बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीच्या काळात ही पुस्तके डाऊनलोड  करून अभ्यास सुरू करावा,असे आवाहन बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले आहे.     गेल्या काही महिन्यांपासून बालभारतीतर्फे बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके तयार करण्याचे काम सुरू होते.मार्च किंवा एप्रिल महिन्यात बारावीची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्याचा बालभारतीचा प्रयत्न होता. मात्र,गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे नवीन पुस्तके बाजारातून विकत घेणे शक्य नसल्याने बालभारतीने पीडीएफ सवरूपात  उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली होती.त्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेत सर्व पुस्तके पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.बालभारतीची कला शाखेची  पुस्तके मराठी तर विज्ञान शाखेची पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत. बालभारतीने पुस्तके संकेतस्तळावर उपलब्ध केल्यानंतर त्वरीत ही पुस्तके व्हट्स अँपच्या विविध ग्रुपवर व्हायरल झाल्याचे दिसून आले.--------कोरोनामुळे विद्यार्थी आपल्या घरी आहेत.विद्यार्थ्यांना घरबसल्या बालभारतीच्या संकेतस्थळावरून सर्व विषयाची पाठ्यपुस्तके डाऊनलोड करता येतील.त्यामुळे सुट्टीचा कालावधी वाया न घालता विद्यार्थ्यांनी बारावीचा अभ्यास सुरू करावा.-विवेक गोसावी,संचालक बालभारती.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीonlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय