शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:36 IST

आझाद मैदानावर एल्गार

विटा (जि.सांगली) : प्रत्येकवर्षी महाराष्ट्रात एकच मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्व मल्ल आक्रमक झाले आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील पैलवान गुरुवारी (दि. १२) मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय साकडं आंदोलन करणार आहेत. त्यादिवशी सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी मल्ल आपल्या ६० चांदीच्या गदा सरकारकडे जमा करणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.पै. चंद्रहार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे ही प्रथा बंद करून मानाची एकच स्पर्धा व्हावी, यासाठी मी गेल्यावर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागील ६० वर्षांच्या परंपरेनुसार राज्यात मानाची असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकच झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.त्यानंतरही शासन दरबारी दखल न घेतल्यामुळे आणि यावर्षीही संघटनांच्या वादामुळे ४ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. ही प्रथा तातडीने बंद झाली पाहिजे. राज्यात मानाची एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी, ही मागणी घेऊन आम्ही कुस्ती क्षेत्रातील सर्व पैलवान सरकार दरबारी जात आहोत.

१२ मार्च राेजी आझाद मैदानावर एल्गारबुधवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता कराड येथे स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान आणि कुस्ती शौकीन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. गुरुवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय साकडं आंदोलन करून उपोषण करणार आहोत. यावेळी सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी आपल्या ६० चांदीच्या गदा सरकारला परत करणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Wrestlers to Return Silver Mace to Government; Protest in Mumbai

Web Summary : Maharashtra's wrestlers are protesting multiple 'Maharashtra Kesari' tournaments. They will return 60 silver maces to the government during a protest in Mumbai, demanding a single prestigious annual competition. Wrestlers will also hold a day-long hunger strike.