शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

चिंताजनक! महाराष्ट्रात कुपोषणामुळे ३६% मुलं कमी वजनाची

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:04 AM

महाराष्ट्रात पाच वर्षापेक्षा कमी वयाची ३६ टक्के मुले कमी वजनाची आणि ३४ टक्के मुले खूपच ठेंगणी आहेत.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कुपोषणमुक्तीसाठी सरकार विविध योजना, कार्यक्रम राबविले जात असतांनाही महाराष्ट्रावरील कुपोषणा कंलक पूर्णत: मिटलेला नाही, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारी दिसते. महाराष्ट्रात पाच वर्षापेक्षा कमी वयाची ३६ टक्के मुले कमी वजनाची आणि ३४ टक्के मुले खूपच ठेंगणी आहेत. या कुपोषित मुलांपैकी १०.५ टक्के मुले अत्यंत कमी वजनाची (९.४ किलो) तर ३८ टक्क्यांहून अधिक मुले अत्यंत ठेंगणी आहेत. तथापि, सर्वाधिक कुपोषित असलेल्या बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या तुलनेत कुपोषित मुलांचे महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले की, या कुपोषित मुलांची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी असते. परिणामी ते अनेक रोगांच्या ससंर्गामुळे अपंगही होऊ शकतात. तथापि, यासंदर्भातील प्रमाणित आकडेवारी नाही. मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी एकीकृत बालविकास योजना राबवली जाते. याशिवाय सूक्ष्म पोषण, अतिसार नियंत्रण, माता-शिशू सुरक्षा, रोग प्रतिबंधक, बालक शूश्रूषा कार्यक्रमही चालविण्यात येतात. मागच्या दहा वर्षांत बालकांच्या पोषण स्थिती सुधारणा झाली आहे.त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २००५-०६ मध्ये ५ वर्षापेक्षा कमी वयाची ४८ टक्के मुले बुटकी होती. आज हे प्रमाण ३८ टक्क्यांवर आले आहे. तसेच कमी वजनाच्या मुलांची संख्या ४२.५ वरून ३२.७ टक्क्यांवर आहे. रक्तक्षय असलेल्या बालकांची संख्या ६९.४ वरून ५८.५ टक्क्यांवर आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य