शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 16:32 IST

शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचया राजकारणाने अभूतपूर्व वळण घेतले असून सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतली हे स्पष्ट झाले आहे. तर भाजपाच्या दिवसभरातील दुसऱ्या बैठकीला अमित शहा थेट दिल्लीतून मार्गदर्शन करणार असल्याचे समजत आहे. 

शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे. एकीकडे शिवसेना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगलेली असताना भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याने चुरस आणखीनच वाढली आहे. भाजपाला आणि शिवसेनेला एकमेकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही कोंडी फुटण्याचे नाव घेत नाहीय. 

यातच भाजपाने आज दुपारी कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये शिवसेना सरकार स्थापन करणार असेल तर भाजपा विरोधी बाकांवर बसणार असल्याची भुमिका घेतल्याचे समजते. मात्र, तरीही भाजपा आशावादी असून शिवसेनेला तासाभराचा अल्टीमेटम देत पुन्हा 4 वाजता बैठक घेत आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर शहा काय करायचे याबाबतचा निर्णय घेणार असून हा निर्णय  भाजपाचे नेते जाहीर करणार आहेत.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस