शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पत्नीचं फेक अकाउंट बनवून टाकले अश्लिल फोटो, सासूच्या मोबाइलवरही टाकले घाणेरडे मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 4:33 PM

हिंगोली येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले.

हिंगोली : नव-यापासून विभक्त असलेल्या व माहेरी राहणा-या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून अश्लिल चित्र व मॅसेज टाकून बदनामी करणा-या पतीविरूद्ध पत्नीने पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोणवाडा येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. पती नांदवत नसल्यामुळे ती माहेरी राहत होती. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. त्यावर त्याने अश्लिल चित्र व घाणेरडे मॅसेज टाकून पत्नीची बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी महिला ही परभणी येथे शिक्षण घेत असलेल्या नर्सींग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा बदनामी केली. एवढ्यावरच न थांबता गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाईलवर देखील अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. या प्रकाराला त्रस्त होऊन शेवटी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी गणेश लिंगुराम मुंगावकर याच्याविरूद्ध सायबर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाFacebookफेसबुक