शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:01 IST

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी  त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. 

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. परंतु, या घटनेत माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे.  

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी  त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. 

वडेट्टीवारांना प्रत्युत्तर- ‘मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो’, असे विधान माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.- त्यांच्या या विधानावर मुंडे म्हणाले की, लहान आका आणि मोठा आका, अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतो आहे.- संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली आहे.- त्यामुळे कोणी काय बोलावे आणि कोणाचे काय होणार? याला काहीही अर्थ नाही.   

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेsarpanchसरपंचDeathमृत्यूNCPराष्ट्रवादी काँग्रेस