शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले, पण नव्या मंत्रिमंडळात नसलेले 'ते' १२ नेते कोण? पहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 21:01 IST

महायुती सरकारने नव्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांना संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. 

Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. काही जुन्या, काही मागच्या सरकारमध्ये संधी न मिळालेल्या आणि काही नवीन चेहऱ्यांना महायुतीने मंत्रिमंडळात संधी दिली. दुसरीकडे मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. 

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षानी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री असलेले १२ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाहीत. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि सुरेश खाडे यांना संधी दिली नाही. त्याऐवजी काही वरिष्ठ, नवीन आमदारांना संधी दिली आहे.  

या नेत्यांना मंत्रिमंडळात मिळू शकले नाही स्थान   दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस), धर्मराव आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस), सुधीर मुनगंटीवार (भाजप), विजयकुमार गावित (भाजप), सुरेश खाडे (भाजप), तानाजी सावंत (शिवसेना), रविंद्र चव्हाण (शिवसेना), अब्दुल सत्तार (शिवसेना), दीपक केसरकर (शिवसेना).

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात हे आहेत मंत्री

- चंद्रशेखर बावनकुळे - राधाकृष्ण विखे पाटील- हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील- गिरीश महाजन- गुलाबराव पाटील- गणेश नाईक- दादाजी भुसे- संजय राठोड- धनंजय मुंडे- मंगलप्रभात लोढा- उदय सामंत- जयकुमार रावल- पंकजा मुंडे- अतुल सावे- अशोक ऊईके- शंभुराज देसाई- आशीष शेलार- दत्तात्रय भरणे- अदिती तटकरे- शिवेंद्रसिंह राजे भोसले- माणिकराव कोकाटे- जयकुमार गोरे- नरहरी झिरवळ- संजय सावकारे- संजय शिरसाट- प्रताप सरनाईक- भरत गोगावले- मकरंद पाटील- नितेश राणे- आकाश फुंडकर- बाबासाहेब पाटील- प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

- माधुरी मिसाळ- आशीष जायस्वाल- पंकज भोयर- मेघना बोर्डीकर- इंद्रनील नाईक-योगेश कदम

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस