शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"जिथे 'जात' शब्द आला, तिथं शरद पवार अ‍ॅक्टिव्ह होतात, पवारांनी आयुष्यभर..’’ भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 20:01 IST

BJP Criticize Sharad Pawar: खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात पेटला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधिमंडळातही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात पेटला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधिमंडळातही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे जात विचारणे चुकीचे आहे.  देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात असा प्रकार घडला नव्हता, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. त्यावर आता भाजपाने सडकून टीका केली आहे. जिथे 'जात' शब्द आला, तिथं शरद पवार अॅक्टिव्ह होतात, अशी टीका भाजपामहाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे. 

भाजपाकडून या संदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जिथे 'जात' शब्द आला, तिथे शरद पवार हे सक्रिय होतात. पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावले. आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा तसाच आहे. म्हणूनच कृषिमंत्रालयाच्या संकेतस्थळावर 'प्रवर्ग' विचारण्यात आला असता शरद पवारांना त्यात 'जात' दिसली, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. 

शरद पवारजी, तुम्ही कृषिमंत्री असताना खतांवर सबसिडी मिळत नव्हती. आता सबसिडी मिळत आहे, त्याचा तुम्हाला त्रास होतोय. शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? तुमचा स्वभाव गुण जातीपातीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा आहे, असा टोलाही भाजपाने लगावला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना विचारण्यात आलेल्या जातीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनीही आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. अहो शेतकरी आमची जात आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय," असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारला विचारला. तसेच सरकार जातीवाद निर्माण करू पाहतंय का? असा सवाल केला. "रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये," असे अजित पवारांनी सरकारला खडसावले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र