शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये घालायला काय मोगलाई आहे

By admin | Updated: September 16, 2014 02:18 IST

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोद तावडे यांना लगावला.

अजित पवार :  विनोद तावडेंना टोला
कोल्हापूर : ऊठसूट अजित पवार यांना जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? असा सवाल करीत ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना लगावला. 
पवार म्हणाले की, भाजपा नेते नेहमी खोटे बोलतात. त्यांच्या सांगण्यावरून राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्यांच्याच सांगण्यावरून माधवराव चितळे समिती नेमली. समितीचा अहवाल जाहीर केला. कोणताही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही जर भाजपाचे नेते टीका करीत असतील, तर तो त्यांचा खोटारडेपणा आहे. 
निवडणुका आल्या की ते असे बोलतात. 1995 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते. सत्ता मिळाली, पण दाऊदला काही आणला नाही. वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे.  
शिवसेना विकासाच्या विरोधात
शिवसेना ही नेहमी विकासाच्या विरोधात राहिली आहे. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला असला तरी आम्ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) 
 
उमेदवार ठरलेत, 
144 जागांवर ठाम
पक्षाचे उमेदवार ठरले आहेत, परंतु कॉँग्रेसकडून काहीच हालचाली झाल्या नसल्याने पुढची चर्चा थांबलेली आहे. आघाडीची प्रक्रिया पुढे गेलेली नाही, म्हणून उमेदवार जाहीर केले नाहीत. येत्या दोन-चार दिवसांत ते जाहीर केले जातील, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस 144 जागांवर आजही ठाम असल्याचा दावा त्यांनी केला. 
 
भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते.  काय झाले ? वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे, असेही पवार म्हणाले.