शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:30 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची गाडी सुसाट

मुंबई : भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते फक्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची गाडी सुसाट निघाली असून सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.‘आमच्या पक्षात काय चालले आहे कळतच नाही, आपलेच सरकार येणार असे आम्हाला सांगितले जात आहे पण नेमके काय चालले आहे. सरकार खरेच येणार असेल तर त्यासाठी दिल्लीतील भाजपश्रेष्ठी काही हालचाली करीत असल्याचे निदान दिसत तरी नाही’, अशी भावना भाजपच्या काही आमदारांनी व्यक्त केली.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा काहीतरी नक्कीच करतील आणि आपले सरकार येईल’, असा आशावाद भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे आमदारांनादेखील आहे. पण त्या दृष्टीने काही हालचाली श्रेष्ठींकडून होत असल्याचे आमदारांपर्यंत पोहोचत नसल्याने निराशादेखील आहे.महाराष्ट्राच्या अनुषंगाने भाजपची सर्व प्रकारची राजकीय सूत्रे ही मोदी-शहांनी हातात घेतली आहेत. त्यामुळे आता जे काही होईल ते वरूनच होईल, असे राज्यातील नेते सांगत आहेत. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य सहज हातून जाऊ दिले जाणार नाही, हा आशावाददेखील त्यांना आहे.सूत्रांनी सांगितले की भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे प्रत्येक राजकीय हालचालींबाबत समन्वय साधून आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस