शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मुंबई, गोव्यात जोरदार पावसाचा इशारा; सातारा, कोल्हापूर, पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 14:23 IST

मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर,  मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

ठळक मुद्देपालघर, रायगड,सिंधुदुग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये जोरदार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड,सिंधुदुग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ व ४ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्रात जोरदार तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात ३ जुलै तर, रायगड जिल्ह्यात ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई जिल्ह्यात ३ व ४ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ व ४ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता असून सातारा जिल्ह्यात ४ जुलै रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान