शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे श्रेय विजयबाबूंचे!

By admin | Updated: September 14, 2016 06:46 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार या नात्याने विजय दर्डा यांनी अथक प्रयत्न केले. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याचे संपूर्ण श्रेय विजयबाबूंचे आहे

मुंबई : वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार या नात्याने विजय दर्डा यांनी अथक प्रयत्न केले. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याचे संपूर्ण श्रेय विजयबाबूंचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पास विजयबाबूंच्या प्रयत्नांमुळे हिरवा झेंडा मिळाला. आता त्यासाठी निधीची भरीव तरतूद करून राज्यातील इतर चार रेल्वे प्रकल्पांसोबतच तो देखील गतीने पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागिदारीतून (स्पेशल पर्पज व्हेईकल) या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. चार वर्षांत राज्यातील मागास भागांना जोडणारे रेल्वेचे जाळे उभारलेले दिसेल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.