शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:58 IST

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत घोषणाबाजी सुरु केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जमाव झाला असून गदारोळ सुरु

पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी(दि.९ आॅगस्ट) महाराष्ट्र बंदलापुणेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे हिंसक वळण लागले. सकाळपासून पुकारण्यात आलेल्या  बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा,सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकीवरील रॅली, घोषणाबाजी  करण्यात आल्या. याचवेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोचार्ची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.       मराठा समाजाने राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला ठिकठिकाणी उदंड प्रतिसाद मिळत होता. याचदरम्यान पुण्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोर्चाच्या प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर जमावाने कार्यालयात घुसत तोडफोेड सुरु करत घोषणाबाजी सुरु केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यालयाच्या बाहेर जमा झाला असून तिथे प्रचंड गदारोळ सुरु आहे. याठिकाणी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. तसेच जमावाला शांतता पाळण्याचे आवाहन देखील केले आहे.   पत्रकारांना उद्भवलेल्या प्रसंगाचे चित्रिकरण करण्यास आंदोलनकर्त्यांचा विरोध .या घटनेच्या दरम्यान आंदोलन कार्यकर्ते व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात घटनेचे चित्रिकरण करण्यावरुन मतभेद झाले. व त्यांनी माध्यम प्रतिनिधींना चित्रिकरण करण्यास विरोध करताना कॅमेरे हिसकावले. 

 

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाcollectorजिल्हाधिकारीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद