शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

मुलीला पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना ग्रामस्थांनी डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 7:16 PM

कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आज दुपारी झाला

ऑनलाइन लोकमतअ.नगर, दि. २९ : कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आज दुपारी झाला. यातील तीन आरोपींना ग्रामस्थांनी पकडले आहे. या आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारू पिऊन तर्रर्र असल्याने त्यांच्यासह आरोपींना ग्रामस्थांनी डांबून ठेवले आहे.

भांबोरा ते दुधवडी रस्त्यावर एक शाळकरी मुलगी घरी जात असताना पाच तरुणांनी तिला अडविले. या मुलीला उसाच्या शेतात नेले जात असताना तिने आरडाओरडा केला. मुलीच्या चुलतभावाला तिचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यानेही आरडाओरडा केला. वस्ती जवळच असल्याने लगेच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी पाच तरुणांपैकी तिघांना पकडले आहे.

या आरोपींना भांबोरा गावात ग्रामपंचायतीत ठेवण्यात आले. पोलिसांना ही माहिती कळविल्यानंतर दोन पोलीस व एक होमगार्ड आला. मात्र, पोलीसच दारु पिलेले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने या सर्वांना गावाने डांबून ठेवले आहे.