शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Video: गालात चापट, पाय पकडून ओढले; सुनेची वृद्ध सासूला जबर मारहाण, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:13 IST

ठाणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठाणे- ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनं आपल्या वृद्ध सासू जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सोफ्यावर बसलेल्या सासूला खाली पाडून मारहाण करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासू सोफ्यावर बसली होती, यावेशी सुनेनं तिला खोलीत जाण्यास सांगितले. पण, सासूने खोलीत जाण्यास नकार दिल्यामुळे सूनेनं तिच्यावर जबरदस्ती केली. वृद्ध महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुनेने तिला चापट मारली. यानंतर महिलेने सासूचे पाय पकडून तिला जमिनीवर पाडून मारहाण केली.

यानंतर महिलेने वृद्ध सासूला ओढून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुसरी महिला किचनमधून हा सगळा प्रकार पाहत बसली. तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडिओ पाहून ही महिला घरात काम करणारी मोलकरीण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध कलम 336, 337, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया