शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Video: मोदींना शिवाजी महाराजांचे नावही नीट घेता येत नाही; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 10:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी जेथे जातील त्या भुमीतील थोर व्यक्ती, देवी देवतांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात करतात.

मुंबई : मुंबईमध्ये काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चुकविल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी जेथे जातील त्या भुमीतील थोर व्यक्ती, देवी देवतांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात करतात. महाराष्ट्रात आले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र, कालच्या मुंबईतील प्रचारसभेत त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव चुकवले आणि विरोधकांच्या रडारवर आले. 

मुंबादेवीच्या आशिर्वादाने भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणण्याऐवजी  'छत्रपती शिवराज महाराज' असे उच्चारले. यावेळी ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी भाषण तसेच पुढे सुरु ठेवल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही नीट घेता येत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. तसेच मोदींनी स्वत:ला मावळा म्हणण्याऐवजी 'मावला' म्हटल्यावरही त्यांनी टोला लगावला. शिवरायांचा मावळा कधीच छत्रपती शिवराज महाराज म्हणणार नाही, असे ट्विट त्यांनी केले. 

महत्वाचे म्हणजे भाजपाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्यांचे नाव शिवराज सिंह चौहाण आहे. आणि मोदी हे मध्य प्रदेशमधील सिधी आणि जबलपूर येथे दोन प्रचारसभांना संबोधित करून आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबईSachin sawantसचिन सावंतBJPभाजपाcongressकाँग्रेस