शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हो, 'सिरम इन्स्टिट्यूट'कडून मी लस घेतली; पण ती कोरोनावरची नव्हे तर...; शरद पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 17:51 IST

मी कोरोनावरची लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये खासगीत सुरु आहे..

ठळक मुद्देपुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला दिली भेट

पुणे : शरद पवार व सिरम इन्स्टिट्यूट चे प्रमुख हे वर्ग मित्र आहे. व त्यामुळेच पवारांनी कोरोनावरची लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये खासगीत सुरु आहे.  हो, सिरम इन्स्टिट्यूटकडून मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली. पण ती कोरोनावरची नसून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केला आहे. 

पुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली आहे. मात्र, ती कोरोनावरची नाही तर रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोरोनावरची लस उपलब्ध होण्यासाठी अजून ३ ते चार महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. कदाचित जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही लस मिळेल अशी माहिती सिरमकडून देण्यात असल्याचा आवर्जून उल्लेख यावेळी शरद पवार यांनी केला.   

हाथरस प्रकरणावर शरद पवार यांनी दिली ' ही ' प्रतिक्रिया..  उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे त्या तरुणीसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे. पोलिसांकडून तिचा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील जनतेने यासारखी घटना आज प्रथमच पाहिली आहे. या सर्व प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे अधोरेखित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी तिथे शांततेच्या मार्गाने चालले होते. खरंतर पीडित कुटुंबाची भेट घेऊ देण्यात पोलीस व सरकारला काहीच अडचण नव्हती. मात्र त्यांना जी काही वागणूक दिली गेली ती अशोभनीय व अतिशय चुकीची आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दिले स्पष्टीकरण..  

शरद पवार म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयात गेले आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे.परंतु, आमच्या व्यतिरिक्त कुणाला अजून मराठा आरक्षणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे असतील आमची काही हरकत नाही. 

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या