शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:40 IST

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे  (एनईपी) केवळ पदवीधारक विद्यार्थी तयार होणार नाहीत तर उत्तुंग व्यक्तिमत्त्व तयार होतील. आणि ते जे काही करतील ते देशासाठी व जगासाठी चांगलेच करतील. आपले शिक्षण धोरण केवळ दस्ताऐवज नाही तर विद्यार्थी आणि नागरिकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पवई येथील ए.एम. नाईक या शाळेची स्थापना लार्सन ॲण्ड टूब्रोचे समूह अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ए. एम. नाईक यांनी केली आहे. अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार प्रतिबिंबित होतात. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षा बहुआयामी होते. आता लागू करण्यात आलेले नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना पूरक असून, याद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा आणखी बहरेल. भविष्यही आणखी उज्ज्वल होईल. 

शाळेचे संस्थापक ए. एम. नाईक म्हणाले की, शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी करण्यात आली आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मूल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात; पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहStudentविद्यार्थीSchoolशाळा