शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

'यूजीसी' देणार आठवड्याभरात परीक्षांबाबत निर्देश ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 20:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

ठळक मुद्देराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ट्विटरद्वारे या संदर्भातील माहिती परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावयाचा अहवाल देण्यासाठी राज्य शासनाने केली समिती स्थापन

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) येत्या आठ दिवसात राज्य शासनाला परीक्षांबाबत निर्देश दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  परीक्षा कधी आणि कोणत्या पध्दतीने होणार यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावयाचा अहवाल देण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. ही समिती युजीसीकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार आपला अहवाल देणार आहे.  'यूजीसी'ने नियुक्त केलेल्या दोन्ही समितींनी त्यांचे अहवाल सादर केले आहेत. त्यात एका समितीने सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे तर दुसऱ्या समितीने पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात अन्यथा लॉकडाऊन संपण्याची वाट पहावी,अशी सूचना केली आहे. दरम्यान,  राज्यात परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पुढील आठ दिवसात कळविले जाईल, असे यूजीसी'ने सांगितले आहे. त्यामुळे युजीसीचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल राज्यपाल व शासनाला सादर केल्यावर त्यावर चर्चा करून  विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांबाबत घेतला जाणार आहे. ----------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाUday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालय