शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याचा पश्चात्ताप होतो: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 22:14 IST

मुंबई: भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली, असं जाहीर सभेत म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याबद्दल पश्चाताप होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर ...

मुंबई: भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली, असं जाहीर सभेत म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याबद्दल पश्चाताप होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होताच मी लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. यावर त्या निर्णयाचा पश्चाताप होतो का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला व्यक्ती म्हणून कधीच त्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही. मात्र पक्ष म्हणून नक्कीच याबद्दल पश्चाताप होतो. कारण देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षात नाही, असं उत्तर उद्धव यांनी दिले. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत. एक व्यक्ती म्हणून मी कायम त्यांच्यासोबत असेन. राजकारणामुळे आमच्या मैत्रीत कधीही दुरावा येणार नाही, असंही यावेळी उद्धव यांनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री