शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Shridhar Patankar: उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 10:22 AM

एकाबाजूला सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई-

एकाबाजूला सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं अखेर स्वीकारला आहे. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध होता. तरीही कोर्टानं रिपोर्ट स्वीकारुन पाटणकर यांना मोठा दिलासा दिला आहे. 

ईडीने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात ८४.६ कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. याप्रकरणी ईडीनं कारवाई करत श्रीधर पाटणकर यांची साडे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती. पण ईडीच्या विरोधानंतरही काल विशेष सीबीआय कोर्टानं सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय