शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस अकादमीच्या कंपोझिट फायरिंग रेंज,  सिंथेटिक ट्रॅक, निसर्ग उद्यानाचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:40 IST

Police Academy Nashik: महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात कंपोझिट फायरिंग रेंज,  सिंथेटिक ट्रॅक, हॉकी व्हॉलीबॉल  आणि बास्केटबॉल मैदानासह निसर्ग उद्यान असे विविध प्रकल्प साकारण्यात आली आहेत.

 नाशिक : येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात कंपोझिट फायरिंग रेंज,  सिंथेटिक ट्रॅक, हॉकी व्हॉलीबॉल  आणि बास्केटबॉल मैदानासह निसर्ग उद्यान असे विविध प्रकल्प साकारण्यात आली आहेत. या क्रीडांगणासह 24 गुंठ्यात उभारलेले नैसर्गिक मल जलशुद्धीकरण प्रकल्प अर्थात निसर्ग उद्यानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.9)उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.नाशिकच्या त्र्यंबकरोड वरील तब्बल शंभर एकर जागेत असलेल्या ब्रिटिशकालीन  महाराष्ट्र पोलिस अकादमीला सुमारे शंभर वर्षांचा इतिहास आहे. येथे पोलीस उपनिरीक्षक,  पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी घडविले जातात. त्यांना अद्यावत शास्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. अकादमीच्या विविध सुसज्ज प्रकल्पांमध्ये नव्याने कंपोझिट फायरिंग रेंज,  सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान तसेच व्हॉलीबॉल  आणि बास्केटबॉल मैदानासह जैवविविधता जोपासना करणारे निसर्ग उद्यानाची भर पडली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिकPoliceपोलिस