शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:54 IST

Uber News: उबर टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला असून कंपनीने त्यांच्या कमिशनमध्ये कपात लागू केली.

पुणे: उबर टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला असून कंपनीने गुरुवारपासून त्यांच्या कमिशनमध्ये कपात लागू केली. त्यामुळे उबर चालकांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली. कंपनीच्या या निर्णयामुळे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, त्याचा परिणाम प्रवाशांच्या भाडेदरावर होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उबर कंपनीने गुरुवारी सकाळपासून टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून आकारल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये कपात लागू केली आहे. त्यामुळे चालकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीने स्वत:चे कमिशन कमी केले असले तरी त्याचा परिणाम प्रवाशांच्या भाडेदरांवर होणार नाही. प्रवाशांना पूर्वीच्याच दरात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हा निर्णय चालक आणि प्रवासी या दोघांसाठीही फायद्याचा ठरला आहे."

क्षीरसागर पुढे म्हणाले की, उबरने त्यांच्या कमिशनमध्ये कपात करण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र कामगार सभेच्या एकजुटीचा विजय आहे. त्यांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. मात्र, ओला आणि रॅपिडो कंपन्या अजूनही चालकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन आकरत आहेत. परिवहन विभाग आणि जिल्हाअधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. अन्यथा हा प्रश्न पुन्हा चिघळू शकतो, असाही इशारा त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Uber Cuts Commission, Increases Driver Income; Fares Unchanged?

Web Summary : Uber reduced commissions for drivers, boosting their income without increasing passenger fares. Maharashtra Kamgar Sabha hails the decision as a victory, urging action against Ola and Rapido for high commissions. Passengers will continue to pay the same rates.
टॅग्स :Uberउबरstate transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे