शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
3
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
4
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
5
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
6
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
7
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
8
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
9
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
10
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
11
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
12
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
13
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
14
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
15
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
16
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
17
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
19
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
20
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:41 IST

Karjat Murder: कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली.

कांता हाबळे,लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली. शेजाऱ्यांच्या क्षुल्लक वादातून थेट अडीच वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारले, अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे. 

जयदीप गणेश वाघ असे मृत चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र नेरळ पोलिसांनी खुन्याचा पर्दाफाश केला. नेरळ पोलिसांनी जयवंताला अटक केली असून, दि. १७ नोव्हेंबरपर्यंत तिला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. फिर्यादी गणेश वाघ व पत्नी पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मजुरीसाठी गेले होते. त्यांची मुले घरासमोर खेळत होती. याचवेळी शेजारी राहणाऱ्या जयवंता मुकणे हिने जयदीपला उचलून पाठीमागील पायवाटेजवळ नेले आणि गळा आवळून त्याला ठार केले.

यानंतर तिने मुलगा बेशुद्ध झाल्याचे नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण केला. मुलाला त्याच्या आईने कळंब रुग्णालयात नेले होते, परंतु त्याला उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबाने परंपरेनुसार त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले.

English
हिंदी सारांश
Web Title : Neighbor Kills Toddler in Karjat: 'He Hit My Kids'

Web Summary : In Karjat, a woman killed her neighbor's 2.5-year-old son, Jaydeep Wagh, because she claimed he hit her children. She initially tried to portray the death as natural, but police uncovered the murder. The accused, Jaywanta Mukane, confessed and is now in police custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarjatकर्जत