शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

लाख लोकसंख्येमागे बाराच रुग्णवाहिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:14 AM

महाराष्ट्रात एकूण वाहनांची संख्या ३ कोटी १४ लाख १४ हजार ९९१ असून त्यात मोटारसायकली, स्कूटर व मोपेड यांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ कोटी ३० लाख ८ हजार ६९५ इतकी आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार ९२९ मोटार गाड्या, जीप आहेत.

- विशेष प्रतिनिधीमुंबई  - महाराष्ट्रात एकूण वाहनांची संख्या ३ कोटी १४ लाख १४ हजार ९९१ असून त्यात मोटारसायकली, स्कूटर व मोपेड यांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ कोटी ३० लाख ८ हजार ६९५ इतकी आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार ९२९ मोटार गाड्या, जीप आहेत.राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या १९७१ मध्ये ३ लाख ११ हजार ७६९ होती. आज ती ३ कोटी १४ लाखांवर गेली आहे. आज दर लाख लोकसंख्येमागे राज्यात २५ हजार ८५९ वाहने आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण केवळ ६१८ इतके होते. दर लाख लोकसंख्येमागे राज्यात आजही केवळ १२ रुग्णवाहिका आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण ०.९ इतके होते.राज्यातील अन्य काही वाहनांची आजची संख्यावाहनांचा प्रकार वाहनेटॅक्सी/कॅब्ज २९५३२१स्वयंचलित रिक्षा ७४७३३७मालमोटारी (डिझेल) १५१३६७८मालमोटारी (पेट्रोल) ९२५५रुग्णवाहिका १४९७४शाळा बसेस २२८२८ट्रॅक्टर्स ६५१०६९जोड वाहने (ट्रेलर) ४०९४६५ 

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्र