शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

कामगार संघटना संपाच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 2:57 AM

देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारा कामगार लवकरच देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील संसद मार्गावर सुरू असलेल्या कामगारांच्या ठिय्या आंदोलनात, सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी देशव्यापी संपाची तयारी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देसिटूची घोषणा किमान वेतनाचा प्रश्न पेटला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारा कामगार लवकरच देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील संसद मार्गावर सुरू असलेल्या कामगारांच्या ठिय्या आंदोलनात, सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी देशव्यापी संपाची तयारी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कामगार वर्गाच्या विविध १२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून, याच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगार वर्ग संपात उतरण्याची शक्यता आहे.कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार कामगारांच्या प्रश्नांबाबत उदासीन दिसत आहे. सरकारने घेतलेले निर्णय पाहता, केवळ बड्या भांडवलदारांसाठीच सरकार काम करत असल्याचे दिसते. कामगारांना किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये, कंत्राटी कामगारांना ‘समान कामाला समान वेतन’, पेन्शन आणि बेरोजगारांच्या हाताला काम, याबाबत अद्यापही सरकारकडून ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. याउलट कामगारांच्या हिताचे कायदे मोडीत काढून, सरकार भांडवलदारांच्या दृष्टीने फायद्याचे कायदे तयार करत असल्याने बेमुदत संपाशिवाय दुसरे हत्यार नसल्याचे कराड यांनी सांगितले.

संघर्ष करूराज्य सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित बदल करण्याच्या घोषणेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाने विरोध केला आहे. संघाचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की, औद्योगिक कायदा १९४७ मध्ये प्रस्तावित बदल करून, नुकसान भरपाई, ले-ऑफ किंवा कारखाना बंद करण्यासाठी लागणारी १00 कामगारांची अट आता ३00पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात सरकार मांडणार आहे. मालकांना फायदेशीर ठरणार्‍या आणि कामगारांना बेरोजगार करणार्‍या या बदलाविरोधात संघटना कडाडून संघर्ष करेल. 

टॅग्स :agitationआंदोलनStrikeसंप